Slide background Image layer

विद्यार्थ्यांनी विद्यार्थी हितासाठी चालवलेली अराजकीय चळवळ

चळवळीमध्ये सहभागासाठी संपर्क करा

नोंदणी
Slide background Image layer
Slide background Image layer

ताज्या घडामोडी


आमच्या विषयी

MPSC STUDENTS RIGHTS ही संघटना विद्यार्थ्यांनी विद्यार्थी हितासाठी चालवलेली अराजकीय चळवळ!

स्पर्धा परीक्षेमधील विशेषतः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांमधील अनिश्चितता व त्यामुळे उमेदवारांचे वाढत्या वयामुळे परीक्षेतून बाद होणे, MPSC परीक्षेमधील विद्यार्थी व पदे यांचा Ratio कमी करणे, परीक्षेमधील अचानक केलेले बदल, आरक्षण, परीक्षेमधील होणारे घोटाळे, सरकारने केलेली नोकरभरती कपात व MPSC मधील इतर सुधारणांसाठी MPSC STUDENTS RIGHTS ही संघटना वेळोवेळी विद्यार्थी हितासाठी रस्त्यावर उतरत असते.

Read More

about us

मनोगत


आमचे यश

 • 1

  प्रत्येक जिल्हा ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करून घेण्यात यशस्वी.

 • 2

  २ वर्ष रद्द केलेली नोकरभरती पुन्हा सुरु केली.

 • 3

  स्पर्धा परीक्षेतील वयोमर्यादा वाढली.

 • 4

  MPSC मधील डमी घोटाळा उघड करून घोटाळा करणाऱ्यांना अटक करण्यात यशस्वी.

 • 5

  MPSC मध्ये पारदर्शकता आणण्यास यशस्वी.

 • 6

  Ratio वाढवुन घेण्यात यशस्वी झालो.

 • 7

  परीक्षा केंद्रांवर Biometric हजेरी, Mobile jamer, CCTV Camera लावुन घेण्यास यशस्वी.

 • 8

  MPSC मध्ये विविध सुधारणा करण्यात यशस्वी.

 • 9

  रखडलेले निकाल लावुन घेण्यास यशस्वी.

 • 10

  स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थीसाठी नव्याने मोठी जाहिरात काढण्यात यशस्वी.

 • 11

  PSI पदाची जाहिरात काढण्यास भाग पाडले.

 • 12

  MPSC ला मुख्यालयासाठी जागा मिळवून देण्यात यशस्वी.